नमस्कार मित्रांनो शिक्षण मंत्रालयाने शालेय शिक्षणासाठी नवीन राष्ट्रीय आराखडा तयार केला आहे त्यानुसार आता बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतल्या जाणार त्यामुळे विद्यार्थ्यांचे सर्वोत्तम गुण टिकून ठेवण्याचा पर्याय सुद्धा देण्यात येईल विद्यार्थ्यांना अकरावी बारावी विषय निवडीचे स्वातंत्र्य सुद्धा असणार नवीन अभ्यासक्रमानुसार अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना किमान दोन भाषांचा अभ्यास करावा लागेल त्यापैकी एक भाषा भारतीय असणे गरजेचे आहे
नवीन शैक्षणिक धोरणानुसार नवीन अभ्यासक्रम आराखडा तयार झाला आहे आणि त्यावर आधारित 2024 च्या शैक्षणिक क्षेत्रासाठी पाठ्यपुस्तके तयार केली जातील
विज्ञान आणि इतर विषयांचे मूल्यमापन हे कामगिरीवर आधारित म्हणजेच प्रयोगाशी जोडलेले असावे विषयाच्या प्रमाणे करण्यात त्याला वीस ते पंचवीस टक्के महत्त्व असायला हवे