मुख्यपृष्ठ भावाला वाढदिवस शुभेच्छा - Brother Wishes Marathi भावाला वाढदिवस शुभेच्छा - Brother Wishes Marathi By -Shweta K २२ ऑगस्ट 0 भावाला वाढदिवस शुभेच्छा – Brother Wishes Marathiदादा तू माझा आदर्श आहेस.नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद.🎂भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्याहार्दिक शुभेच्छा.🎂वर्षात 365 दिवस महिन्यात 30 दिवस..हफ्त्यात 7 दिवस..आणिमाझ्या आवडीचा एकच दिवस..तो म्हणजे माझ्या भावाचा वाढदिवस.🎂Happy BirthdayMy Brother.🎂भाऊ तुझे आयुष्य गोड क्षणांनी, आनंदी smileआणि आनंदी आठवणींनी भरले जावो.हा दिवस तुलाआयुष्याची नवी सुरुवात देवो.🎂वाढदिवसाच्या हार्दिकशुभेच्छा प्रिय भाऊ. 🎂आज पुन्हा आनंदाचा दिवस आला,आज माझ्या भावाचा वाढदिवस आला,हा दिवस दरवर्षी असाच येत राहोहीच ईश्वरचरणी प्रार्थना!🎂 जन्मदिवसाच्याशुभेच्छा भाऊ!🎂थँक्यू दादा… तू जगातील सर्वात कूलेस्टमोठा भाऊ आहेस जो कोणालाहीहवाहवासा वाटेल.तुझ्या या खास दिवशी🎂भाऊ तुला वाढदिवसाच्याखूप खूप शुभेच्छा.🎂आईच्या डोळ्यांतला तारा आहेस तूसर्वांचा लाडका आहेस तूमाझी सर्व काम करणारापण त्यामुळेच स्वतःलाबिचारा समजणारा आहेस तूचल आज तुला नो काम,🎂भाऊ तुला वाढदिवसाच्याखूप खूप शुभेच्छा.🎂तुमच्या वाढदिवसाचे हेसुखदायी क्षण तुम्हाला सदैवआनंददायी ठेवत राहो..आणि या दिवसाच्या अनमोलआठवणी तुमच्या हृदयातसतत तेवत राहो..हीच मनस्वी शुभकामना..🎂भाऊ तुला वाढदिवसाच्याखूप खूप शुभेच्छा.🎂🎂उगवता सुर्य तुम्हालाआशीर्वाद देवो,बहरलेली फुले तुम्हालासुगंध देवो,आणिपरमेश्वर आपणांससदैव सुखात ठेवो.वाढदिवसाच्यामनःपूर्वकहार्दिक शुभेच्छा….!🎂🎂 संकल्प असावेत नवे तुझेमिळाव्यात त्यांना नव्या दिशाप्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझेह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🎂वाढदिवसाच्यामनःपूर्वकहार्दिक शुभेच्छा….!🎂मनाला अवीट आनंद देणारातुझ्या वाढदिवसाचा क्षण आला कीवाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎂🎂 Facebook Twitter Whatsapp थोडे नवीन जरा जुने