आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी(अमृत)ची स्थापना करण्यात आली.
EWS अमृत योजना 2023 – Amrut EWS
संस्थेला शैक्षणिक योजना, स्वयंरोजगार प्रशिक्षण, युपीएससी व एमपीएससी चे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी यावर्षी १५० कोटी रुपये देणार आहे
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या योजनेमुळे आर्थिक दुर्बल घटकांना सुद्धा आता विविध संस्थेमध्ये एमपीएससी यूपीएससी चे प्रशिक्षण मिळणार तसेच स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांना सुद्धा आता याचा नक्कीच फायदा होणार आहे