Nagpur Maha nagarPalika – नागपूर महानगरपालिका आरोग्य सेविका भरती सुरू वेतन 18 हजार रुपये महिना नमस्कार मैत्रिणींनो आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांच्या नियंत्रणाखाली कार्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी महानगरपालिका नागपूर अंतर्गत कंत्राटी स्वरूपात पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे
पदाचे नाव – आरोग्यसेविका
पदांची संख्या व जातीचा प्रवर्ग
एसटी एक जागा
विजे A एक जागा
एनटीडी एक जागा
ईडब्ल्यूएस एक जागा
ओपन सात जागा
एकूण जागा 11
आरोग्य सेविका करिता शैक्षणिक अहर्ता
किमान दहावी उत्तीर्ण तसेच ए एन एम कोर्स उत्तीर्ण व एम एन सी नोंदणी आवश्यक
वयोमर्यादा
मागासवर्गीय करिता कमाल 43 वर्षे आणि खुल्या प्रवर्गाकरिता कमाल 38 वर्ष
अर्ज स्वीकारण्याची वेळ व दिनांक
8 8 2023 ते 14 8 2023 सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शासकीय सुट्टीचे दिवस वगळून
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या छायांकित प्रति सह नमूद वेळेत अर्ज कार्यालयात सादर करावा
अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण
नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग पाचवा मला छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत सिविल लाईन नागपूर