ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम PDF डाउनलोड : नमस्कार मित्रानो राज्य सरकार २०२३ मध्ये ७५०००० पदांची मेगा भरती करीत असून त्यात जिल्हा परिषद ची नवीन भरतीचा वेळापत्रक प्रसिद्ध झाला आहे . येथे आपणास ग्रामसेवक भरती परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोड -Gramsevak Bharti 2023 Exam Pattern Syllabus देत आहे .
ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम PDF डाउनलोड – Gramsevak Bharti 2023 Exam Pattern Syllabus
ग्रामसेवक भरती साठी पात्रता :
शैक्षणिक पात्रता:60% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी पदविका
वयोमर्यादा : कोरोना मुळे ०२ वर्ष अतिरिक्त सुट
Age Limit For ZP Gramsevak Bharti | |
Open Category | 18 to 40 Years |
Reserved Category | 18 to 45 Years |
ग्रामसेवक परीक्षेचे स्वरूप :
परीक्षेचे स्वरूप ग्रामसेवक भरती च्या परीक्षेसाठी तुम्हाला मराठी ,इंग्रजी ,सामान्य ज्ञान ,अंकगणित व बुद्धिमत्ता आणि कृषी /तांत्रिक या विषयांचा अभ्यास करावा लागतो. या परीक्षेत एकूण 100 प्रश्न असून 200 गुण असतात आणि यासाठी कालावधी हा 120 मिनिटांचा असतो.
विषय | प्रश्न | गुण |
मराठी | 15 | 30 |
इंग्रजी | 15 | 30 |
सामान्य ज्ञान | 15 | 30 |
अंकगणित व बुद्धिमत्ता | 15 | 30 |
कृषी /तांत्रिक | 40 | 80 |
ग्रामसेवक परीक्षा अभ्यासक्रम २०२३
मराठी | समानार्थी व विरुद्धार्थी शब्द शब्दांच्या जाती प्रयोग म्हणी समास समूहदर्शक शब्द संधी वचन अलंकार शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखा विभक्ती वाक्प्रचार विरामचिन्हे |
इंग्रजी | Speech components Synonyms and antonyms Tense Voices that are active and passive phrases and idioms a single word replacement sentence Speech that is both direct and indirect |
सामान्य ज्ञान | पंचायत राज इतिहास व भूगोल समाजसुधारक राज्यघटना सामान्य विज्ञान अर्थशास्त्र चालू घडामोडी |
अंकगणित व बुद्धिमत्ता | बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सरळव्याज नफा व तोटा काळ-काम-वेग दशांश अपूर्णांक वर्ग-वर्गमूळ घन-घनमूळ लसावी-मसावी संख्यामालिका अक्षरमालिका सांकेतिक भाषा तर्क व अनुमान नातेसंबंध आकृत्यावरील प्रश्न दिशा कालमापन विसंगत घटक रांगेतील क्रम |
कृषी /तांत्रिक | मृदा व जलव्यवस्थापन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय सहकार पतपुरवठा मत्स्यव्यवसाय महाराष्टातील पिके फळे व भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान कृषी संशोधन संस्था कृषि अवजारे |
Gramsevak Bharti 2023 Book
Gramsevak Jilha Parishad Syllabus PDF – Download Link