ZP Bharti Exam Syllabus 2023 PDF Download : नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो नुकतीच जिल्हा परिषदेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि अर्ज सुद्धा भरणे सुरू झाले आहे त्यालाच अनुसरून मित्रांनो जिल्हा परिषद भरती 2023 करिता आपणाकरिता सर्व पदांचे असणारे मार्किंग सिस्टीम व अभ्यासक्रम येथे पीडीएफ स्वरूपात देत आहे ही पीडीएफ आपणास खूप उपयोगी पडणार आहे तरी मित्रांनो खाली तुम्हाला पीडीएफ ची लिंक दिलेली आहे तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करू शकता
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या
3/related/default