Arogya Vibhag Group C and D Bharti
नमस्कार मित्रांनो आरोग्य भगत तब्बल दहा हजार 949 पदांसाठी मेगा भरती सुरू झाली असून यामधून बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे यामध्ये गट क आणि गट ड पदांसाठी ही मेगा भरती संपूर्ण राज्यभरात होत आहे
या गट क मधून 6939 पदे भरण्यात येणार
व गट ड मधून 4010 पदे भरण्यात येतील
पदांचा तपशील –
आठ आरोग्य सेवा मंडळात नोकरभरती खालीलप्रमाणे..
१)मुंबई आरोग्य सेवा मंडळ,ठाणे-विविध २६ पदांसाठी एकूण ८०४ जागा
२)पुणे आरोग्य सेवा मंडळ,पुणे-विविध ४५ पदांसाठी एकूण १६७१ जागा
३)नाशिक आरोग्य सेवा मंडळ,नाशिक -विविध २९ पदांसाठी एकूण १०३१ जागा
४)कोल्हापूर आरोग्य सेवा मंडळ,कोल्हापूर-विविध २५ पदांसाठी एकूण ६३९ जागा
५)छत्रपती संभाजीनगर आरोग्य सेवा मंडळ,संभाजीनगर-विविध २३ पदांसाठी एकूण ४७०जागा
६)लातूर आरोग्य सेवा मंडळ,लातूर-विविध २०पदांसाठी एकूण ४२८ जागा
७)अकोला आरोग्य सेवा मंडळ,अकोला-विविध २२ पदांसाठी एकूण ८०६ जागा
८)नागपूर आरोग्य सेवा मंडळ,नागपूर-विविध २५ पदांसाठी एकूण १०९० जागा
एकूण- ६ हजार ९३९ पदे गट क
व ४ हजार १० पदे गट
एकूण – १० हजार ९४९ पदांसाठी पदभरती
अर्ज करण्याचा शेवटचा दी : 18 सप्टेंबर 2023 22-09-2023
अर्ज शुल्क :
- खुला रु.1000
- मागास प्रवर्ग रु. 900
अर्ज करा https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html
आरोग्य विभाग गट क करिता शैक्षणिक अहर्ता – पहा
आरोग्य विभाग गट ड शैक्षणिक अहर्ता – पहा