केंद सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी जाहिर केली रेल्वे प्रवासासाठी सवलत सुविधा …
1. पुरुष जेष्ठ नागरिक सवलती चे वय ६० वर्ष पूर्ण किंवा त्या पेक्षा जास्त
2. स्त्री जेष्ठ नागरिक सवलती चे वय ५८ पूर्ण किंवा त्या पेक्षा जास्त
3. पुरुषांना 40 % रेल्वे प्रवासी भाडे सवलत
4. स्त्रीयांना 50% रेल्वे भाड़े सवलत
5. मेल/ एक्सप्रेस/राजधानी/ शताब्दी/ जनशताब्दी/ दुरंतो या रेल्वे प्रवासी गाड्या मध्ये कोणत्याही श्रेणी मध्ये ही सवलत मिळणार
6. रेल्वे आरक्षण / अथवा सर्व साधारण टिकीट काढताना कोणताही वयाचा दाखला द्यावयाची आवश्यकता नाही
7. परंतु रेल्वे प्रवास करतांना मात्र रेल्वे टिकीट तपासणीस ( TC ) ने मगितल्यास वयाचे दाखला संबंधित पुरावा म्हणून पैनकार्ड ,आधारकार्ड ,वाहनचालन परवाना, अथवा कोणतेही फ़ोटो असलेले शासनमान्य ओलखपत्र देणे अनिवार्य
8. जेष्ठ नागरिक आपले रेल्वे टिकिट कोणत्याही टिकिट / आरक्षण कार्यालयातून अथवा इंटरनेट द्वारे खरेदी करू शकता
9. प्रवासी आरक्षण पद्धति (PRS) मध्ये जेष्ठ नागरिक, गरोदर स्रीयां, तसेच जांचे वय 45 पेक्षा जास्त असणाऱ्या महिला अशांना रेल्वे त प्रवास करताना लोअर बर्थ ची आरक्षित सेवा दिली जाते
10. प्रत्येक रेल्वे प्रवासी गाड़ी मध्ये स्लिपर क्लास मध्ये 6 बर्थ, एसी -3 ,एसी-2 मध्ये 3 बर्थ राजधानी/दूरंतो मध्ये 4 बर्थ वरील आरक्षण साठी नियोजित राहणार आहेत
🆓➖ जेष्ठ नागरिक ,आजारी प्रवासी, दिव्यांग प्रवासी यांना व्हील चेयर मोफत उपलब्ध करुन दिली जाणार आहे
🆕➖ तसेच जेष्ठ नागरिकांना मार्गदर्शी मदतनिस ( अधिकृत कुली) हवा असल्यास त्याचे वेगळे शुल्क भरावे लागणार आहे
🆕➖ रेल्वे प्रशासन द्वारे काही महत्वपूर्ण रेल्वे स्थानका मध्ये आजारी, दिव्यांग, आणि जेष्ठ नागरिक प्रवासी साठी बैटरी वर चालणारी आधुनिक व्हीलचेयर मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे
➡➖जेष्ठ नागरिक ,दिव्यांग, आणि आजारी रेल्वे प्रवासी च्या सेवे साठी IRCTC विशेष ‼️यात्री मित्र सेवा‼️
अनेक मोठ्या रेल्वे स्थानकात सुरु केली आहे वरील सवलती साठी प्रवासी ऑनलाईन बुकिंग करू शकता
रेल्वे प्रवासी गाडी सुटल्या नंतर वरील सवलती चे आरक्षित लोअर बर्थ रिकामे असल्यास रेल्वे टिकिट तपासणीस वेटिंग चार्ट मधील जेष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर महिला यांना प्रथम प्राध्यान्य देवून उर्वरित बर्थ इतर सर्व सामान्य प्रवासी ना देऊ शकतात
➖वरील सर्व महत्वपूर्ण माहिती सर्व रेल्वे प्रवासी पर्यंत पोहचवावी आणि गरजूंनी लाभ घ्यावा ही विनंती….