शिकाऊ उमेदवार अधिनियम 1961 नुसार करिता आयटीआय शिकवू उमेदवार म्हणून भरती प्रक्रिया महावितरण विभागीय कार्यालय भंडारा यांच्या आस्थापनेवर विजतंत्री तारतंत्री व कोपा या प्रशिक्षणार्थी शिकावू उमेदवार पदांचे एकूण 59 जागा करिता अर्ज मागविण्यात येत आहे
उपलब्ध जागा
- वीजतंत्री 43 जागा
- तारतंत्री 10 जागा
- कोपा 06 जागा
शिक्षण
दहावा वर्ग पास व संबंधित विषयात आयटीआय उत्तीर्ण आवश्यक
वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष मागासवर्गीयांना पाच वर्षाची सूट
या जाहिरातीच्या पूर्वीची अर्ज व दिनांक 30 9 2023 नंतरचे कोणती अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही
उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करताना पोर्टलवर आवश्यक मूळ प्रमाणपत्र स्कॅन करून योग्यरित्याने अपलोड करणे आवश्यक आहे