मित्रांनो महाराष्ट्रात आरोग्य विभाग अंतर्गत गट क व गट ड करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याकरिता 29 8 2023 पासून अर्ज नोंदणी सुरू झाली असून त्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2023 होती परंतु दुर्गम भागातील व इतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले म्हणून सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत क व गट ड संवर्गातील ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे
![](https://marathijobs.in/wp-content/uploads/2023/09/img_20230919_081939_571642260144-730x1024.jpg)