नमस्कार मित्रांनो कलम 144 ची माहिती आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत बऱ्याच वेळा आपण ऐकतो कलम 144 लागले आहे नेमकं हे काय असतं हे कलम चे उद्देश काय आहे संपूर्ण माहिती या लेखात बघणार आहोत
सीआरपीसी च्या कलम 144 नुसार जेव्हा बेकायदेशीर सभा जमाव पाहण्यास नकार देते तेव्हाच पोलीस बळाचा वापर करू शकतात या तरतुदीनुसार सार्वजनिक शांतता कायदा व सुव्यवस्था विस्कळीत होण्याचा धोका असताना जमाव किंवा पाच किंवा त्याहून अधिक लोकांचा समूह पांगविण्याचा अधिकार पोलिसांना आहे
नियम व कायदेभंग करणाऱ्या व्यक्ती विरोधात लाठीचार्ज नियम पाडूनच सौम्य लाठी चार्ज करता येतो विशेष म्हणजे सूचना देऊनही जमाव पांगत नसेल तर आधी अश्रू दाराचा वापर केला जातो
लाठी चर्चा आदेश देण्याची अधिकार कोणाला असते
भवानी दाटीच्या आजचे आदेश देण्याचा अधिकार एसडीएमला आहेत दंडाधिकारी नी प्रधीकृत केलेला व घटनास्थळी हजर असलेला नायब तहसीलदार व पीएसआय ला देखील आहेत
लाठी चार्ज कधी करता येऊ शकतो
जेव्हा बेकायदेशीर सभा मोर्चा पांगण्यास नकार देते तेव्हाच पोलीस बाळाचा वापर करू शकतात तेथे दंडाधिकारी असतील तर ते अन्यथा पीएसआय पी आय एस डी पी ओ च लाठी चार्ज चे आदेश देऊ शकतात
योग्य चेतावणी दिल्यानंतर जमावाने पाहण्यास नकार दिला तर आधी अश्रुधारा केला जातो त्यानंतर ही जमा सांगत नसेल अशा परिस्थितीत नियंत्रणा बाहेर गेली असेल तरच लाठी चार्ज करता येऊ शकतो