Crush meaning in Marathi – क्रश चा अर्थ मीनिंग मराठी : मराठीत क्रश चा अर्थ होतो तीव्र आकर्षण परन्तु याचा नेमका अर्थ वाक्या नुसार बदलते . “क्रश” ज्या संदर्भात वापरला जात आहे त्यानुसार त्याचे वेगवेगळे अर्थ निघतात.
crush चे काही प्रचलित अर्थ आपण जाणून घेऊ
Crush meaning in Marathi | क्रश चा अर्थ
- प्रेम प्रकरण / तीव्र आकर्षण :
जेव्हा प्रेमा संबंधांच्या संदर्भात वापरला जातो, तेव्हा “क्रश” सामान्यत: एखाद्या व्यक्तीबद्दल तीव्र भावना किंवा आकर्षण बोध देते. यात हृदयात एक प्रेम फुलते , त्या व्यक्तीबद्दल सतत विचार व मन त्यात गुंतते फक्त त्याच्या / तिच्या जवळ राहण्याची किंवा त्यांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची इच्छा असते
Example: “I have a crush on my co-worker. She’s so funny and charming.”
उदाहरण – माझा सह कर्मचारी वर माझ प्रेम आल आहे कारण तो खूप गंमतीदार व मोहक आहे
- 2. तोडणे –
“क्रश” म्हणजे एखाद्या वस्तूला शारीरिकरित्या दाबणे किंवा पिळून टाकणे, ज्यामुळे ते विकृत होईल किंवा तुटते.
Example: “Be careful not to crush the delicate flowers when you pick them.”
उदाहरण: “तुम्ही फुले घेते वेळी चिरडणार नाहीत याची काळजी घ्या.”
Crush Synonyms – समानार्थी शब्द –
- आकर्षण
- प्रेमळपणा
- कौतुक
- प्रेम
- आवड
- मंत्रमुग्ध
- स्नेह
- मोह
crush meaning in hindi –
- आकर्षित होना
- प्रेमासक्त
- प्यार में होना
- किसी चीज को तोडना
Pronunciation –
pronunciation of in English – ‘Crush’
See alsoVibes Meaning In Marathi – वाइब्स मिनिंग मराठी
Synonyms Crush
Crush Synonyms | आकर्षण प्रेमळपणा कौतुक प्रेम आवड मंत्रमुग्ध स्नेह मोह |
Crush Synonyms in English | Infatuation Attraction Fondness Admiration Love Passion Enchantment Affection Fascination |
Crush Antonyms
Antonyms in hindi | अनास्था उदासीनता तिरस्कार किळस टाळणे |
Antonyms in English | Disinterest Indifference Aversion Repulsion Detachment Coolness Distrust Disgust Antipathy Avoidance |
Example – Crush
इंग्लिश | मराठीत |
---|---|
“After seeing her perform on stage, he developed a crush on the talented singer.” | तिचे स्टेज वरील परफॉर्मेंस बघून तो तिच्या वर मोहित झाला |
“Savita couldn’t hide her crush on her co-worker, blushing every time he spoke to her.” | “सविता तिच्या सहकर्मचाऱ्यावर प्रेम लपवू शकली नाही, प्रत्येक वेळी जेव्हा तो तिच्याशी बोलला तेव्हा ती लाजली.” |
FAQ –
crush meaning in Marathi
जेव्हा प्रेमा संबंधांच्या संदर्भात वापरला जातो, तेव्हा “क्रश” सामान्यत: एखाद्या व्यक्तीबद्दल तीव्र भावना किंवा आकर्षण चे बोध देते
girl crush meaning in Marathi
मुली बाबत तीव्र भावना किंवा आकर्षण
boy crush meaning in Marathi
मुला बाबत तीव्र भावना किंवा आकर्षण
love crush meaning in Marathi
प्रेमाची तीव्र भावना किंवा आकर्षण
क्रश म्हणजे काय
जेव्हा प्रेमा संबंधांच्या संदर्भात वापरला जातो, तेव्हा “क्रश” सामान्यत: एखाद्या व्यक्तीबद्दल तीव्र भावना किंवा आकर्षण चे बोध देते