G20 शिखर परिषद 2023 : G20 शिखर परिषद 9 आणि 10 सप्टेंबर 2023 रोजी दिल्ली येथील “भारत मंडपम” येथे होणार आहे. G 20 च्या गटात 19 देश आणि युरोपियन युनियन यांचा समावेश आहे.
अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स हे सदस्य देश आहेत.
G20 समिट 2023 ची संकल्पना –“वसुधैव कुटुंबकम्”
- ८वी जी-२० परिषद नवी दिल्लीत
- परिषदेच्या ठिकाणाला भारत मंडपम नाव.
- हर्षवर्धन श्रृंगला भारताचे जी-२० मुख्य समन्वयक
- अमिताभ कांत भारताचे जी-२० शेर्पा
- भारताकडे ०१ डिसेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत जी-२०चे अध्यक्षपद असेल
- जी-२० गटाची स्थापना १९९९ मध्ये झाली
- २००८ पासून परिषद घेण्यास सुरुवात १६ वी जी-२० परिषद – रोम ,
- इटली १७ वी जी -२० परिषद – इंडोनेशिया
- जी-२० सदस्य – १९ देश + युरोपियन महासंघ
- १ली जी -२० परिषद २००८ वॉशिंग्टन डी सी