गणेश चतुर्थी शुभेच्छा : गणपती बाप्पा म्हणजे उत्साह उल्हास पावित्र्य आनंद , या सन उत्सव करिता आपल्या प्रियजनांना ganpati wishesh येथे उपलब्ध करून देत आहे . आपण फेसबूक whatsaap द्वारे शुभेछा देऊन गणपती गणेश उत्सव साजरा करा इतर शुभेछा करिता – https://marathijobs.in
गणेश चतुर्थी शुभेच्छा | Ganesh Chaturthi Wishesh Marathi | Ganesh Ganpati Shubechha
वक्रतुण्ड महाकाय सूर्य
कोटी समप्रभ
निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येशु सर्वदा
गणेश चतुथीच्या हार्दिक शुभेच्छा
सर्वांना
गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
श्रावण संपला,
रम्य चतुर्थीची पहाट झाली….
सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे,
आली आली….
गणाधिशाची स्वारी आली…
तुमच्या मनातील
सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी,
ऐश्वर्य,शांती,
आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
गणेशाच्या दारावर जो कोणी जातो
त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल
गणपती बाप्पा मोरया.
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे.
गणपती शुभेच्छा 2022
गणपती शुभेच्छा 2022
कोणतीही येऊदे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
अशा आमच्या गणरायाला नमन
करितो जोडुनी दोन्ही हाथ
माझं आणि बाप्पाचं खूप छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.
फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते
गजानन तू गणनायक.
विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलासी त्रिभुवनी,
अन उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे,
मस्तक तूज पायी..
तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे ,बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.
पार्वती सुत शिव के लाल, मूषक जिनकी सवारी है,
वो एकदंताय, गणाधीशाय, जगत के पालनहारी हैं.
#गणपति बप्पा मोरया.
गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र
मन होते उदास….
सर्व गणेश भक्तांना
गणेश चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा!
बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती
बाप्पामोरया..
मंगलमूर्ती
मोरया.
गणेश चतुर्थी च्या या शुभदिनी आपण सर्वांच्या जीवनात गणराया
सुख समृद्धी भरून देईल
गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
गणेशा तू नेहमी माझ्यासोबत असतो
कितीही मी अडचणीत असलो तरी
नेहमी माझ्या पाठीशी उभा तूच असतो
गणेश चतुर्थीच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा
तुझ्या कृपेत सगळा आनंद आहे
तुझ्या नजरेत देवा एक शक्ती आहे
म्हणून मी कधी थकत नाही
गजानना कारण त्याचं तुझी भक्ती आहे
गणेश चतुर्थीच्या सर्व भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
भक्ति गणपति।
शक्ति गणपति।
सिद्दी गणपति, लक्ष्मी गणपति,
महा गणपति,
हैप्पी गणेश चतुर्थी.