कोतवाल पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये ही भरती होत आहे संपूर्ण तपशील जिल्ह्यानुसार आम्ही येथे आपणास उपलब्ध करून देत आहोत तरी हा लेख संपूर्ण वाचा व शेअर सुद्धा करा
पदाचे नाव
>> कोतवाल
कोतवाल पदासाठी पात्रता
- अर्जदार हा संबंधित जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे
- उमेदवाराचे वय अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेला 18 ते 40 वर्ष असणे आवश्यक
- उमेदवार कमीत कमी चौथा वर्ग पास असणे आवश्यक
- कोतवाल पदासाठी शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा
- कोतवाल पदासाठी शासन निर्णयानुसार मानधन देण्यात येईल
- कोतवाल पदासाठी 100 गुणांची परीक्षा घेण्यात येईल
कोतवाल पदासाठी परीक्षा शुल्क
>> खुला प्रवर्ग 500 रुपये प्रक्रिया फी
>> मागास प्रवर्ग 400 रुपये प्रक्रिया कि
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या pdf बघाव्या, जिल्हा नुसार नोटिफिकेशन देण्यात येतील
जिल्हे: नाशिक , रत्नागिरी ,लातूर, हिंगोली, जलगाव, अकोला, परभणी
जिल्हा :रत्नागिरी
>> 39 जागा
नोकरी ठिकाण : रत्नागिरी (त्यातील विविध तालुके)
अर्जाचा शेवटचा दिनांक : 09 ऑक्टोबर 2023 (11.59pm)
जिल्हा : नाशिक 119 जागा
नोकरी ठिकाण : नाशिक (त्यातील विविध तालुके)
अर्जाचा शेवटचा दिनांक : 08 ऑक्टोबर 2023 (05.45 pm)
जिल्हा : परभणी – 186 जागा
नोकरी ठिकाण : परभणी (त्यातील विविध तालुके)
अर्जाचा शेवटचा दिनांक : १७ औगस्ट 2023
जिल्हा : हिंगोली – 43 जागा
नोकरी ठिकाण : हिंगोली (त्यातील विविध तालुके)
Kotwal Recruitment Aundha 2023 | Kotwal Recruitment Aundha 2023 | 24/07/2023 | 10/09/2023 | View (5 MB) |
Kotwal Recruitment Hingoli 2023 | Kotwal Recruitment Hingoli 2023 | 24/07/2023 | 10/09/2023 | View (5 MB) |
Kotwal Recruitment Kalamnuri 2023 | Kotwal Recruitment Kalamnuri 2023 | 24/07/2023 | 10/09/2023 | View (2 MB) |
Kotwal Recruitment Sengaon 2023 | Kotwal Recruitment Sengaon 2023 | 24/07/2023 | 10/09/2023 | View (3 MB) |
https://hingoli.nic.in/notice_category/recruitment/
जिल्हा : लातूर – 67
(रेणापूर – 5 जागा जळकोट – 7 जागा निलंगा – 14 जागा उदगीर – 20 जागा चाकूर – 12 जागा शिरूर अनंतपाळ – 6 जागा देवणी – 3 जागा)
अर्जाचा शेवटचा दिनांक : 31 जुलै 2023 (अर्ज सुरू 24 जुलै)
latur.gov.in
जिल्हा : सोलापूर – 07
अर्जाचा शेवटचा दिनांक : 31 जुलै 2023 (अर्ज सुरू 24 जुलै)
जिल्हा : जलगाव – 80
अर्जाचा शेवटचा दिनांक : 31 जुलै 2023 (अर्ज सुरू 18 जुलै)
jalgaon.gov.in
जिल्हा : अकोला
एकूण जागा : 147
पदाचे नाव : कोतवाल
शैक्षणिक पात्रता :
- 04थी उत्तीर्ण
अर्जाचा शेवटचा दिनांक : 31 जुलै 2023 (अर्ज सुरू 18 जुलै)
akola.gov.in/
अकोला जिल्हा कोतवाल भर्ती जाहिरात pdf
NOTE : - जिल्ह्याचे नोटिफिकेशन जशी येईल येथे आम्ही अपडेट करून देऊ