Low BP Problem : कमी रक्तदाब असेल तर तुम्ही काय खाल रक्तदाब कमी असताना electrolite सोल्युशन द्यावे यामुळे रक्तदाब सामान्य होण्यास मदत मिळते घरात इलेक्ट्रो लाईट नसेल तर साखर आणि मीठ हे समान आणि प्रमाणात पाण्यात मिसळून रुग्णाला द्यावे यामुळे आराम मिळतो
पाच ग्रॅम मीठ पुरेसे
एखाद्या व्यक्तीच्या शरीरात सोडियमची आवश्यकता 5g मिठाने पूर्ण होते परंतु आपल्यापैकी बरेच जण दिवस बराच सरासरी नऊ ते बारा ग्राम मीठ खातात
जर एखाद्याचा रक्तदाब कमी असेल आणि त्याला चक्कर येत असतील अशक्त वाटत असेल हात पाय थरथर कापत असतील तर त्याला लगेच साखर आणि मीठ एकत्र करून द्यायला पाहिजे ज्यामुळे रुग्णास काही वेळातच ठीक वाटेल
आहारात कशावर द्यावा भर
फळांमध्ये भरपूर प्रमाणात सोडियम असते यामध्ये सफरचंद पेरू पपई आंबा अननस केळी खरबूज या फळांचा समावेश होतो यामुळे कमी रक्तदाब असल्याने सोडियमचे प्रमाण वाढवण्यासाठी फळांच्या सेवनावर भर देणे आवश्यक आहे तसेच हिरव्या पालेभाज्यांमध्ये सुद्धा सोडियम असते यामध्ये प्रामुख्याने पालक या भाजीचा समावेश होतो त्यामुळे सोडियम वाढवण्यासाठी डॉक्टर पालकाचे सेवन करण्याचा सल्ला देतात