MPSC Recruitment 2023 – PSI 615 Vacancy Maharashtra Apply :
एकूण जागा : 615
पद : पोलिस उपनिरीक्षक
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी+04 वर्षे नियमित सेवा किंवा 12वी उत्तीर्ण+05 वर्षे नियमित सेवा किंवा 10वी उत्तीर्ण+06 वर्षे नियमित सेवा.
वय अट : 03 ऑक्टोबेर 2023 रोजी 35 वर्षे जास्तीत जास्त (मगासवर्ग +05 वर्षे सूट )
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र
अर्ज शुल्क :
- खुला : रु.544/-,
- मागासवर्ग (आ। दु. घ/अनाथ रु.344/– )
पूर्व परीक्षा : 02 डिसेम्बर 2023
परीक्षा केंद्र : छत्रपती संभाजी नगर, मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, अमरावती व नाशिक
अर्ज करण्याचा शेवटचा दी : 03 ऑक्टोबर 2023 (11.59 PM)
ऑनलाइन अर्ज (सुरू 11 सप्टेंबर 2023)