NEET JEE NET Exam Time Table 2024 : राष्ट्रीय परीक्षा एजन्सी तर्फे पुढील वर्षी होणाऱ्या NEET JEE सी यु इ टी आणि नेट परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे
जेईई परीक्षेचे पहिले सेशन 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी आणि दुसरे सेशन एक ते 25 एप्रिल या कालावधीत होणार आहे तर वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा 5 मे 2024 रोजी नियोजित करण्यात आली आहे
अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी संयुक्त पूर्व परीक्षा जेईई JEE तसेच वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश चाचणी परीक्षा NEET देण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी तयारी करतात
देशातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच iit आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याकरिता जेईई परीक्षेला खूप महत्त्व आहे ऑनलाइन माध्यमातून या परीक्षा होतात केंद्रीय विद्यापीठांमधील पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी संयुक्त विद्यापीठ प्रवेश परीक्षा सी यु टी यु जी 15 ते 31 मे दरम्यान होणार आहे तर पदुत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठीची परीक्षा 11 ते 28 मार्च या कालावधीमध्ये होणार आहे तसेच प्राध्यापक होण्यासाठी महत्त्वाची असलेली युजीसी नेट परीक्षा चेही वेळापत्रक जाहीर झाले असून ही परीक्षा 10 ते 21 जून दरम्यान होणार आहे
NEET JEE NET Exam Time Table 2024 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
- Joint Entrance Examination [JEE (Main)] – 2024 Session 1
Computer Based Test (CBT)
Between 24th January and 1st February, 2024. - Joint Entrance Examination [JEE (Main)] – 2024 Session 2
Computer Based Test (CBT)
Between 1st April, 2024 and 15th April, 2024. - National Eligibility cum Entrance Test [NEET (UG)] – 2024
Pen and Paper/OMR
5th May, 2024 - Common University Entrance Test -UG (CUETUG) 2024
Computer Based Test (CBT)
Between 15th May, 2024
and 31st May, 2024. - Common University Entrance Test -PG (CUETPG) 2024
Computer Based Test (CBT)
Between 11th March, 2024 and 28th March,2024. - UGC-NET Session – I Computer Based Test (CBT)
Between 10th June and 21st June, 2024
परीक्षांची अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ — https://nta.ac.in/
Download Time Table NEET JEE NTA EXAM 2024 PDF – Link