NHM Maharashtra Recruitment 2023
उपलब्ध जागा : 340 जागा
पद: राज्य कार्यक्रम व्यवस्थापक, वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ अभियंता, अकाउंटेंट, स्टेनोग्राफर आणि इतर पदे.
पात्रता: कोणतीही वैद्यकीय पदवी/MBBS/CA/ICA/MBA/BE/MCA/LLB/M.Sc/D.Pharm/पदवीधर/12वी उत्तीर्ण+डिप्लोमा
वय: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
फीज : खुला प्रवर्ग: ₹300/- [राखीव प्रवर्ग: ₹200/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 सप्टेंबर 2023
सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.