PM KISAN E KYC – पी एम किसान शेतकरी सन्मान निधी योजना केवायसी : पी एम किसान शेतकरी सन्मान योजनेसाठी आधार लिंकिंग व ई केवायसी बंधनकारक आहे यासाठी शासनाने वारंवार सूचना दिल्यानंतरही काही खातेदारांनी अद्याप पर्यंत इ केवायसी केलेले नाही आता त्यांची नावे वगळण्यात येणार आहेत
प्रशासनाने सातत्याने ई केवायसी साठी मुदतवाढ दिलेली आहे 6 सप्टेंबर ही डेडलाईन दिली होती त्यानुसार सात सप्टेंबर पासून नावे वगळण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते या प्रक्रियेला शासन स्तरावरून मुदतवाढ मिळाल्यास त्या शेतकऱ्यांना पुन्हा संधी मिळू शकते अन्यथा केवायसी न केलेल्या खातेदारांची नावे आता यादीतून वगळण्यात येऊ शकतात
या योजनेद्वारे पात्र शेतकरी च्या खातेदार याला प्रत्येक वर्षाला दोन हजार रुपयांच्या तीन किस्त म्हणजे 6000 रुपये बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत योजनेची आतापर्यंत 14 हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहे
pm kisan पंधरावा हप्ता मिळण्यापूर्वी संबंधित खातेदारांनी ई केवायसी करणे बंधनकारक आहे