नागपूर येथील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारात सोयाबीनची आवक आणि विक्री सुरू झाली असून मुहूर्तावर सोयाबीनला 4251 रुपये क्विंटल भाव मिळाला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव कमी मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे भाव जास्त मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे
यंदा सोयाबीनचे भाव 4600 च्या हमीभावापेक्षा कमीच
यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना मुहूर्तावर मिळालेल्या 4251 रुपये क्विंटल भाव आहे यावर्षीच्या 46 रुपये क्विंटल हमीभाव पेक्षा कमी आहे सध्या सोयाबीनला दर्जा नुसार प्रति क्विंटल 3500 ते 43 रुपये भाव मिळत आहे नियमानुसार सोयाबीन मध्ये 12% आद्रता हवी पण यंदा अठरा ते वीस टक्के आद्रता आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कमी व्हा मिळतात सोयाबीन उन्हात वाढवण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात येत आहे