जिल्हा परिषद पदभरती अपडेट 2023 मित्रांनो जिल्हा परिषदेच्या परीक्षा सुरू आहेत व विद्यार्थ्यांना रोज काही ना काही जिल्हा परिषद अपडेट देत आहे मित्रांनो 18 तारीख 21 तारीख व 22 तारखे रोजी होणारे पेपर्स जिल्हा परिषदेने अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्याचे म्हटले आहे खाली शिफ्टनुसार जिल्हा परिषदेचा पदभरती ऑनलाईन परीक्षा वेळापत्रक मध्ये सबब बाब दिली आहे
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या
3/related/default