PWD Bharti 2023 – सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 पदांची मेगा भरती संपूर्ण माहिती माझी नोकरी
उपलब्ध पदे – 2109
पदे व शिक्षण –
कनिष्ठ अभियंता स्थापत्य
>>तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा समतुल्य
कनिष्ठ अभियंता विद्युत
>तीन वर्ष कालावधीची विद्युत अभियांत्रिकी मधील पदविका किंवा समतुल्य
कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ
>>मान्यता प्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्राची पदवी व कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर चे नोंदणीकृत सदस्य
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
>>शासन मान्य संस्थेकडून घेण्यात येणारा किमान स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्ष मुदतीचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य तसेच पदवीधारक पदविका धारक पदवीत्तर स्थापत्य अभियांत्रिकी उमेदवार पात्र असतील
लघुलेखक उच्च श्रेणी
>>लघु लेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टायपिंग 40 किंवा मराठी टायपिंग 30
सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ
>>शासनमान्य विद्यापीठाची वास्तुशास्त्राची पदवी
स्वच्छता निरीक्षक
>>स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
वरिष्ठ लिपिक
>>कोणत्याही शाखेतील पदवीधर
प्रयोगशाळा सहाय्यक
>>विज्ञान शाखेतील पदवीधर रसायनशास्त्र हा प्रमुख विषय घेऊन किंवा कृषी शाखेतील पदवी धारण केलेली असावी
वाहन चालक
>>दहावी परीक्षा उत्तीर्ण हलके मोटार वाहन किंवा जड मोटर वाहन चालवण्याचा परवाना तसेच तीन वर्षाचा अनुभव आवश्यक
स्वच्छक
>>इयत्ता सातवी वर्ग उत्तीर्ण
शिपाई
>>इयत्ता 10 वा वर्ग उत्तीर्ण
परीक्षा शुल्क
खुला 1000 रुपये मागास 900 रुपये
वयोमर्यादा – अमागास 18 ते 40 मागासवर्गीय 18 ते 45
अर्ज सुरू होण्याचा दिनांक – 16-10-2023
अर्ज सादर करायची अंतिम तारीख – 6-11-2023
नोटिफिकेशन पहा – लिंक
अर्ज सादर करा – लिंक