गुरुत्वाकर्षण PYQ – प्रश्न उत्तरे
पृथ्वीच्या कोणत्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण नाही
उत्तर व दक्षिण ध्रुव
विषुववृत्त
समुद्राच्या पृष्ठभागावर
पृथ्वीचा केंद्र भाग
>> पृथ्वीचा केंद्र भाग
पृथ्वीचे वस्तुमान किती आहे?
6*10^25 किलो
6*10^24 किलो
6*11^24 किलो
>> 6*10^24 किलो
75 किलोच्या व्यक्तीचे वजन चंद्रावर किती असेल ? g= 1.63 m/s2
मातेकडून 23 व पिताकडून 23
मातेकडून 22 व पिताकडून 23
मातेकडून 23 व पिताकडून 22
>> 122.25 (weight = 75*1.63)
विश्वातील दोन वस्तूंमधील गुरुत्वाकर्षण बल खालीलपैकी कशावर अवलंबून नाही
वस्तूंमधील अंतर
वस्तूच्या वस्तूमानाची बेरीज
गुरुत्वाकर्षण स्थिरांक
त्यांच्या वस्तुमानाचा गुणाकार
>> वस्तूच्या वस्तूमानाची बेरीज
वस्तूचे संपूर्ण वजन कोणत्या बिंदूवर कार्य करते?
गुरुत्वाकर्षण बिंदू
केंद्र केंद्रबिंदू
मध्यबिन्दु
>> केंद्र केंद्रबिंदू
CGS मध्ये वैश्विक गुरुत्वाकर्षण स्थिरांक चे मूल्य काय?
6.67*10^-8
6.67*10^-11
7.67*10^-11
>> 6.67*10^-8
गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला?
आयझॅक न्यूटन
केपलर
गॅलिलिओ
>> आयझॅक न्यूटन
ग्रहाची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या नाभीवर असतो हा नियम कोणी दिला
न्यूटन
केपलर
गॅलेलियो
>> केपलर चा पहिला नियम
•विश्वातील प्रत्येक वस्तू इतर वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते व हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते असे कोणी सिद्धांत मांडले
•न्यूटन
•केपलर
•गॅलेलियो
•>>योग्य उत्तर न्यूटन चा हा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत होय
वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक चे एकक कोणते?
nm^2/kg^2
nm/kg
>> nm^2/kg^2
वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक चे मूल्य सर्वप्रथम कोणी मांडले
आयझॅक न्यूटन
केपलर
गॅलिलिओ
हेनरी कावेण्डीश
>>हेनरी कावेण्डीश
SI प्रणालीत वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक G किती आहे
6.673*10^-11
6.673*10^-8
6.673*10^-9
6.673*10^-11
वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते या बलास काय म्हणतात?
केंद्रीय बल
अभीकेंद्री
बल गुरुत्वीय बल
>>अभीकेंद्री
SI पद्धतीमध्ये बलाचे एकक कोणते
न्यूटन
मीटर
डाइन
>> न्यूटन
सीजीएस पद्धतीमध्ये बलाचे एकक ?
न्यूटन
मीटर
डाइन
>> डाइन
पृथ्वीच्या पृष्ठभागावर सरासरी गुरुत्वीय बल किती आहे?
9.81 मीटर पर सेकंद स्क्वेअर
8.81 मीटर पर सेकंद स्क्वेअर
7.81 मीटर पर सेकंद स्क्वेअर
>>9.81 मीटर पर सेकंद स्क्वेअर
पृथ्वीच्या आत जात असताना खोलीनुसार गुरुत्वीय बलाचे मूल्य चे मूल्य होईल
कमी होईल
जास्त होईल
स्थिर राहील
>>कमी होईल
पृथ्वीच्या वर जात असताना गुरुत्वीय बलाचे मूल्य चे मूल्य होईल
कमी होईल
जास्त होईल
स्थिर राहील
>>कमी होईल
दगड व कागद एका सोबत जमिनीवर कोठे पडतील ?
पृथ्वीवर
चंद्रावर
निर्वात पोकळीत
>>निर्वात पोकळीत
•टायके ब्राहे यांचे कार्य पुढे कोणी नेले ?
•आयझॅक न्यूटन
•केपलर
•गॅलिलिओ
•हेनरी कावेण्डीश