Talathi Bharti Result Update – प्रजासत्ताक दिनी भावी तलाठ्यांना नियुक्तीपत्रे..
👉 अंतिम यादी 15 डिसेंबर पर्यंत..
👉 नोव्हेंबर मध्ये कळणार गुण.
👉 उमेदवारांनी घेतलेली हरकत योग्य असल्यास, त्यानुसार उत्तर पत्रिकेत बदल करण्यात येणार आहे. त्यासाठी घेण्यात आलेली 100 रुपये शुल्क उमेदवाराला परत करण्यात येईल. साधारण फेब्रुवारी उमेदवारांना नियुक्तीची ठिकाणे नेमून देण्यात येतील.
-आनंद रायते, तलाठी परीक्षेचे राज्य समन्वयक व अतिरिक्त जमाबंदी आयुक्त.