तलाठी भरती 2023 चे तलाठी भरती चा निकाल –
तलाठी पदाच्या परीक्षेसाठी नमुना उत्तरपत्रिका तयार करण्यात आली असून, त्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या
येत्या १६ ऑक्टोबरपर्यंत सर्व हरकती एकत्रित करण्यात येणार आहे.
आता हरकती चे निरसन करून ३१ ऑक्टोबरपर्यंत उत्तरपत्रिका पुन्हा अंतिम करण्यात येणार आहेत.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम उत्तरपत्रिका जारी करण्यात येईल
१५ डिसेंबरला गुणवत्ता यादी
गुणवत्ता यादी १५ डिसेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात येणार आहे
कागदपत्रांच्या पडताळणीसाठी पुढील महिनाभराचा कालावधी देण्यात येणार आहे.
त्यानंतर २६ जानेवारीला राज्यपालांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येतील