आरोग्य विभाग विचारलेले प्रश्न पेपर Arogya bharti 2023
आरोग्य विभाग 1st शिफ्ट
- मराठी–
- भ्रतार समानार्थी शब्द
- कावळा समानार्थी शब्द
- मेघ समानार्थी शब्द
- म्हणींना…… असेही म्हणतात.
- अति तिथे माती
- वाक्प्रचाराना…. असेही म्हणतात.
- खडे फोडणे वाक्यात उपयोग
- विडा उचलणे वाक्यात उपयोग
- प्रयोग -2प्रश्न
- अलंकार 2 प्रश्न
- वाक्यप्रकार -2
- योग्य विरामचिन्हे -2
- Passage नव्हता
- इंग्लिश
- Synonym-3
- Antonym-2
- Idiom-2
- One word-2
- Feeling the blank-3
- Article-2
- No passage
- Gk
- दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य
- भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव
- अभिनव दर्पण वृत्तपत्र
- प्लासी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे.
- निलगिरी पर्वत भारताच्या कोणत्या दिशेला आहे
- महात्मा फुले जन्मदिन
- IRCTC ने रेल्वे तिकीट बुकिंग साठी कोणते APP लाँच केले.
- कार्य करण्याच्या दराला… म्हणतात.
- रसिया गीत कोणत्या राज्याचे आहे.
- महसूल अधिनियम 1966
- Rti 1 प्रश्न
- Reasoning & math
- Reasoning 20
- Math =5