MAHARERA – महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलय न्यायाधिकरण मुंबई कार्यालयातील शिपाई पदाचे कंत्राटी तत्त्वावर 11 महिन्याकरिता पात्र उमेदवाराकडून दिनांक 9 11 2023 पर्यंत प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रति सहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे
पदाचे नाव – शिपाई
पदांची संख्या – 9
अंतिम तारीख – 9-11-2023
वरील पदांकरिता आवश्यक पात्रता अर्जाचा विथ नमुना वटी शर्ती महा रेरा डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर वेकन्सी मध्ये उपलब्ध आहेत
Official Website – https://maharera.maharashtra.gov.in/