शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपुर शिपाई भरती 10 वी पास 680 पदे
उपलब्ध पदे – 680
शिक्षण – 10 वी पास
वय – मागास/ EWS – 45 वर्ष खुला – 40 वर्ष
वेतन – 15000 – 47600
परीक्षा पद्धत – ऑनलाइन CBT
परीक्षा शुल्क – 1000 रु खुला , 900 रु – मागास व ews
ऑनलाइन अप्लाय – 30 डिसेंबर पासून ते 20 जानेवारी पर्यन्त
अर्ज लिंक —
नोटिफिकेशन पहा –
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे गट-ड च्या 680 जागांसाठी अर्ज करण्याच लिंक सुरू.
Link >>>
See Notification >>