राज्य उत्पादन शुल्क अभ्यासक्रम 2023
राज्य उrत्पादन शुल्क जवान :-
मैदानी चाचणी एकूण 80 गुणाची होणार
✅️ खालीलपैकी तीन इव्हेंट आहे :-
1.5 की.मी धावणे
100 मीटर धावणे
गोळा फेक
✅️ 1.5 किमी धावणे – 30 गुण
1.5 किलो मीटर साठी 30 गुण 5 मीनीट 30 सेकंद मध्ये पूर्ण करावे लागणार
नाही केले तर 15 सेकंद च्या फरकाने तूमचे 2 गुण कमी होणार नंतर च्या 15 सेकंद ने तुमचे 3 गुण कमी होणार
✅️ 100 मीटर धावणे – 30 गुण
100 मीटर 30 गुण आहे 11.50 सेकंद मधे पूर्ण करावे लागणार आहे. प्रत्येकी 1 सेकंद च्या फरकाने तूमचे 2 गुण कटणार नंतर च्या 15 सेकंद ने तुमचे 3 गुण कमी होणार
✅️ गोळा फेक वजन – 7.260 किलो
8.50 मीटर ला 20 गुण आहे 8.50 मी पेक्षा जास्त फेकावा लागेल तेव्हा 20 गुण मिळतील नाही फेकला तर प्रत्येकी 2 गुण कमी होईल