जिल्हा न्यायालय भंडारा येथे लघुलेखक कनिष्ठ लिपिक शिपाई हमाल या पदासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे सविस्तर माहिती खाली देत आहोत
उपलब्ध पदे लघुलेखक कनिष्ठ लिपिक शिपाई हमाल
उपलब्ध जागा
लघुलेखक निवड यादी 7 प्रतीक्षा यादी 2
कनिष्ठ लिपिक निवड यादी 29 प्रतीक्षा यादी 7
शिपाई हमाल निवड यादी 16 प्रतिक्षा यादी 4
अर्ज सुरू होण्याचा दिनांक 01 डिसेंबर 2023
शेवटचा दिनांक 18 डिसेंबर 2023