जिल्हा न्यायालय – Sarav Prashn Test 01
‘Playing it my way’ हे कोणत्या खेळाडूचे आत्मचरित्र आहे ?
1. सचिन तेंडूलकर
2. सौरव गांगुली
3. राहुल द्रविड
4. युवराज सिंग
>>1. सचिन तेंडूलकर
“टायटन ” हा खालील पैकी कुठ्ल्या ग्रहचा उपग्रह आहे ?
1. मंगळ
2. बुध
3. गुरु
4. शनि
>>शनि
•भारतीय संविधानाच्या कुठल्या कलमान्वये अस्पृष्यता पाळण्यास बंदी करण्यात आली आहे
1. कलम १६
2. कलम १७
3. कलम १८
4. कलम १९
>>2. कलम १७
GST प्रथम कोणत्या देशात कोणत्या वर्षी लागू झाला?
फ्रांस १९५५
चीन १९५४
फ्रांस १९५४
ब्राझील १९५५
>>फ्रांस १९५४
भारताचे महान्यायवादी ची नेमणूक कोण करतात
राष्ट्रपती
पंतप्रधान
राज्यपाल
मुख्यमंत्री
>> राष्ट्रपती
•१ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन —-जिल्ह्याची निर्मिती झाली.
•नंदुरबार
•जळगाव
•नाशिक
•बुलढाणा
>>नंदुरबार
•राज्याचा महाधिवक्ता समन्धित घटना कलम कोणती?
•कलम 164
•कलम 165
•कलम 166
>>>•कलम 165
•आर्थिक आणीबाणी ची तरतूद घटना कलम
•360
•356
. 352
>>360
•महाराष्ट्राच्या शेजारी लागून असलेले राज्य कोणते?
••उत्तरेस –मध्यप्रदेश
•ईशान्य व पूर्वेस –छत्तीसगड
•आग्नेय – तेलंगाना
•दक्षिणेश –गोवा व कर्नाटक
•वायव्येस- गुजरात व दादर व नगर हवेली {केंद्र}
संपूर्ण प्रश्न पाहण्यासाठी दिलेल्या विडियो लिंक — क्लिक करा