कारागृह विभागात विविध पदांसाठी भरती नोटिफिकेशन जाहीर
महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागांतर्गत लिपिक वरिष्ठ लिपिक लघुलेखक निम्न श्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे
उपलब्ध जागा 255
ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक 1.1.2024 दुपारी बारा वाजेपासून
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जानेवारी 2024
कारागृह विभाग अर्ज करण्याची लिंक चालू झाली आहे
अर्ज कालावधी:- 1 ते 21 जानेवारी 2024
लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/Index.html
See Detailed Notification Here