इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना
क्षेत्र: सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग
9 नोव्हेंबर 2007 रोजी केंद्र सरकारने देशातील वृद्धांसाठी सुरू केले होते. या योजनेंतर्गत, सरकार देशातील 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या BPL कुटुंबातील वृद्धांना पेन्शनच्या स्वरूपात आर्थिक मदत करेल. या योजनेंतर्गत 60 ते 79 वर्षे वयोगटातील वृद्धांना सरकारकडून दरमहा 500 रुपये पेन्शनची रक्कम दिली जाईल आणि ज्यांचे वय 80 वर्षांपेक्षा जास्त असेल त्यांना दरमहा 800 रुपये पेन्शनची रक्कम दिली जाईल. ज्यांचे वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे) त्यांना आर्थिक सहाय्य म्हणून प्रदान केले जाईल.
लाभार्थी:
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 40 ते 65 वर्षाखालील वयोगटातील विधवा, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र असतात.
फायदे:
प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन रु.11000/- अदा करण्यात येते.
इंदिरा गांधी राष्ट्रीय पेन्शन 2023 ची कागदपत्रे ·
- अर्जदाराचे आधार कार्ड·
- बीपीएल रेशन कार्ड·
- वय प्रमाणपत्र·
- पत्ता पुरावा·
- उत्पन्न प्रमाणपत्र·
- मोबाईल नंबर·
- पासपोर्ट आकाराचा फोटो
अर्ज कसा करावा
अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो.
संपर्क कार्यालयाचे नाव-जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय
किंवा भेट द्या https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/special-assistance