♦️महाराजांनी आम्हाला घडवलं,
जगण्यास बळ दिलं..
तुम्ही होता म्हणून आम्ही आहोत..
असंख्य लोकांमध्ये आम्हाला अस्तित्व दिलं..
शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.. 💐💐💐💐🚩🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय भवानी…. जय शिवाजी.
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तसेच रयतेच्या सुखासाठी जीवाचं रान करणारे, छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त
विनम्र अभिवादन👏👏
आणि मानाचा मुजरा!👏🚩
छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवजयंती #हरहरमहादेव #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivJayanti #shivjayanti2024