मुख्यपृष्ठ महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा By -Shweta K ०२ मार्च 0 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छादुःख दारिद्र्य नष्ट होवो सुख समृद्धी दारी येवो या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…कारुण्य सिंधु भव दु:ख हारी.. तुज विण शंभु मज कोण तारी… हर हर महादेव महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !ॐ नमः शिवाय महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा… हर हर महादेव !“दुख दारिद्रय नष्ट होवोसुख समृद्धी दारी येवो यामहाशिवरात्रीच्या शुभ दिवशीतुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोमहाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा” Facebook Twitter Whatsapp थोडे नवीन जरा जुने