मुख्यपृष्ठ गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छा गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छा By -Shweta K ०२ मार्च 0 गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छाश्री गजानन महाराज प्रकट दिनाच्याआपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…गण गण गणात बोते !॥ अनंत कोटी ॥॥ ब्रह्मांड नायक ॥॥ महाराजाधिराज ॥॥ योगीराज ॥॥ परब्रम्ह॥॥ सच्चीदानंद ॥॥ भक्तप्रतिपालक ॥॥ शेगावनिवासी ॥॥ समर्थ सदगुरू ॥॥ श्री संत गजानन महाराज की जय ॥!! गण गण गणात बोते !!श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!“शुद्ध ब्रह्म हे निर्गुण असते”श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !दुःख दारिद्र्य नष्ट होवोसुख समृद्धी दारी येवोया श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभ दिवशीतुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोतश्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्याआपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा…गण गण गणात बोते !॥॥ जय गजानन श्री गजानन ॥॥श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!|| गण गण गणात बोते ||नित्य असावी ध्यानीमनी,बावन्न गुरुवारा नम..करा पाठ बहु भक्तीने,विघ्ने सारी पळती दूर..|| जय गजानन श्री गजानन ||श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!फळा आले जन्मोजन्मींचे पुण्य,लाभले जीवनी गुरु गजाननजरी कुडी माझी दुजे गावी,प्राण माझा गुरु चरणी शेगांवीश्री गजानन महाराज प्रकटदिनाच्या मंगलमय शुभेच्छाजय जय सदगुरु गजानन |रक्षक तूंचि भक्तजनां |निर्गुण तूं परमात्मा तू |सगुण रूपात गजानन तू |श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्याआपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा… Facebook Twitter Whatsapp थोडे नवीन जरा जुने