CTET EXAM DATE 2024 : नमस्कार मित्रांनो केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे म्हणजेच सीबीएससी या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सीटीईटी दरवर्षी घेण्यात येते.
राष्ट्रीय स्तरीवर ही परीक्षा घेतली जात असते यंदा परीक्षेची तारीख सीबीएससी कडून जाहीर करण्यात आली आहे देशभरा सीटीईटी 7 जुलैला घेण्यात येणार आहे या परीक्षेसाठी अर्ज नवीन प्रक्रिया सुरू झाली असून 2 एप्रिल पर्यंत आपणास अर्ज सादर करता येणार आहे
गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या निर्णयानुसार पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकवण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे
केंद्रीय स्तरावर ही परीक्षा सीबीएससी कडून आयोजित केली जात असते.
७ जुलैला होणारी सीईटीईटी परीक्षाही 19 वी परीक्षा असून देशभरातील 136 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी 20 भाषांचा पर्याय उपलब्ध असणार आहे
पेपर एक सकाळी साडेनऊ ते बारा पर्यंत असेल तर पेपर दोन दुपारी साडेचार या वेळेत होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे
सी टी ई टी परीक्षा तारीख 2024 – 7 जुलै
सीटीईटी परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 2 एप्रिल 2024
Apply link – ctet 2024