मराठा SEBC प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स लिस्ट -SEBC CAST CERTIFICATE DOCUMENT LIST
✅ #SEBC मराठा जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे
अर्जदाराचे आधार कार्ड / मतदान कार्ड.
अर्जदाराचा रहीवासी पुरावा.
अर्जदाराची टी.सी. किंवा प्रवेश निर्गम उतारा.
अर्जदाराच्या रक्तातील कोणत्याही दोन नातेवाईक यांचे टी.सी किंवा प्रवेश निर्गम उतारा किंवा (निरक्षर असल्यास) निरक्षर असल्याचे शपथपत्र व त्यांचे आधार कार्ड / मतदान कार्ड.
दहावी किंवा बारावी सनद (स्पेलींगसाठी)
वंशावळ
(अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असेल तर पालकांचा एक फोटो)
✅ #SEBC साठी नॉनक्रेमीलेयर प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे
अर्जदाराचे आधार कार्ड / मतदान कार्ड.
अर्जदाराचा रहीवासी पुरावा.
अर्जदाराची टी.सी. किंवा प्रवेश निर्गम उतारा.
जातीची प्रमाणपत्र
तहसीलचे ३ वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (पालकांचे)
(अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असेल तर पालकांचा एक फोटो)
Maratha SEBC Reservation Format – PDF Download