मुख्यपृष्ठ श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा By -Shweta K १५ एप्रिल 0 “राम ज्यांचे नाव आहे,अयोध्या ज्यांचे गाव आहे..असा हा रघुनंदन आम्हाससदैव वंदनीय आहे.श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..! ““दशरथ नंदन रामदया सागर रामसत्यधर्म पारायण रामराम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा..!”“दुर्जनांचा नाश करुनकुशल प्रशासनाचाआदर्श प्रस्थापितकरणारे मर्यादा पुरुषोत्तम,श्री रामचंद्र यांना वंदन,श्री रामनवमीच्या शुभेच्छा!”“छंद नाही रामाचा,तो देह काय कामाचा,श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!”“रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्।नरो न लिप्यते पापै: भुक्तिं मुक्तिं च विंदतिरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा”“मुकुट शिरावर कटि पीतांबर,वीर वेष तो श्याम मनोहर,सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा..राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा” Facebook Twitter Whatsapp थोडे नवीन जरा जुने