स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17727 जागांसाठी भरती
परीक्षेचे नाव :- SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2024
शैक्षणिक पात्रता :-
कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी :- पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
उर्वरित पदे :- कोणत्याही शाखेतील पदवी.
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
Fee :- General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला :- फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 24 जुलै 2024 (11:00 PM)
Tier I परीक्षा :- सप्टेंबर/ऑक्टोबर 2024
Tier II परीक्षा :- डिसेंबर 2024
Apply Link :- https://ssc.gov.in
सविस्तर जाहिरात