जर्मनीत रोजगाराची संधी महाराष्ट्र शासनाची योजना
भारतातील : महाराष्ट्र राज्य
जर्मनीचे : बाडेन बूटेनबर्ग राज्य
यांच्यामधील सामंजस्य करारानुसार सुरू होत आहे.
एकूण जागा : 10 हजार आहेत
◾️महाराष्ट्रातील कुशल अजगारासाठी अधिकृतरित्या युवक-युवतींना जर्मनी पाठविण्यासाठीची महाराष्ट्र शासनाची योजना
◾️जर्मन भाषेचे प्रशिक्षण आपल्याच जिल्ह्यात ते ही मोफत मिळणार.
📱अर्ज करण्यासाठी
https://script.google.com/macros/s/AKfycbyYGvDJEhhNjpNFlAaaCT8rLSar3M4pEPiHrQuV37uzJZgTEXHhhf6JVMYQcLw1OHLZ/exec