वयोश्री योजना - ऑफलाइन अर्ज डाऊनलोड PDF
वयोश्री योजना पात्रता --
मिळणारे अनुदान पात्र उपकरणे वयोश्री योजना -
- श्रवण यंत्र
- चष्मा
- शुगर आणि बी पी तपासणी यंत्र
- फोल्डिंग वॉकर
- कमोड खुर्ची
- सर्वाइकल कॉलर
- लंबर व गुडघा बेल्ट
- ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर.
आवश्यक कागदपत्रे --
- अर्जदाराचे आधार कार्ड.
- मतदान ओळखपत्र.
- पासपोर्ट आकाराचे फोटो.
- बँकेचे पासबुक.
- मुख्यमंत्री वयोश्री योजना आवेदन अर्ज.
- मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्जाचा नमुना.
- स्वयं घोषणापत्र 01
- स्वयं घोषणापत्र 02
- आरोग्य प्रमाणपत्र (आवश्यक).
मिळणारा लाभ -
3000 रु इतके आर्थिक मदत वरील नमूद उपकरण घेण्यासाठी
वयोश्री योजना - ऑफलाइन अर्ज डाऊनलोड PDF - Vayoshrii Yojna Form PDF Download