बृहन्मुंबई महानगरपालिका "कार्यकारी सहायक" सुधारित
संख्या - 1846
◾️पदाचे नाव : कार्यकारी सहाय्याक
◾️पगार : 25500 ते 81100
◾️वय : 18 ते 38 वर्षे
परीक्षेचे स्वरूप :
100 प्रश्न 200 गुण
वेळ : 100 मिनिटे
किमान 45% गुण पडणे आवश्यक
◾️मराठी : 25 प्रश्न 50 मार्क
◾️इंग्रजी : 25 प्रश्न 50 मार्क
◾️सामान्य ज्ञान : 25 प्रश्न 50 मार्क
◾️बुद्धिमत्ता : 25 प्रश 50 मार्क
परीक्षा फी : 1000 रुपये ( मागासवर्गीय - 900 रुपये)
20.08.2024 ते दि.09.09.2024 पर्यंतच्या कालावधीत अर्ज केला असेल तर पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही ( pdf वाचा)
शैक्षणिक पात्रता :
पदवीधर असावा
12 वी मराठी इंग्रजी विषय असावा
मराठी इंग्रजी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिटं
MSCIT ( नसेल तर 2 वर्षात द्यावे लागेल)
अर्ज करण्याची लिंक:
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32839/90687/Index.html