Maharashtra Mantri Mandal Yadi 2024 -25
Maharashtra Mantri Mandal Yadi 2024 -25 - Maharashtra Mantrimandal Detailed List 2024 -25
महाराष्ट्र राज्याचे नवे मंत्रिमंडळ 2024
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस -- गृह ऊर्जा विधी व न्याय सामान्य प्रशासन माहिती व
जनसंपर्क याशिवाय अन्य कोणत्याही मंत्र्यांना दिलेली नाहीत अशी खाती
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे -- नगर विकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम
उपमुख्यमंत्री अजित पवार -- वित्त उत्पादन शुल्क
चंद्रशेखर बावनकुळे -- महसूल
राधाकृष्ण विखे पाटील -- जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)
हसन मुश्रीफ -- वैद्यकीय शिक्षण
चंद्रकांत पाटील -- उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कामकाज
गिरीश महाजन -- जलसंपदा (विदर्भ तापी कोकण विकास महामंडळ ) ,आपत्ती व्यवस्थापन
गणेश नाईक - वने
गुलाबराव पाटील -- पाणीपुरवठा व स्वच्छता
दादाजी भुसे -- शालेय शिक्षण
संजय राठोड -- मृदा व जलसंधारण
धनंजय मुंडे -- अन् व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
मंगल प्रभात लोढा -- कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्य
उदय सामंत -- उद्योग , मराठी भाषा
जयकुमार रावल - पणन व राज शिष्टाचार
पंकजा मुंडे - पर्यावरण आणि हवामान बदल , पशुसंवर्धन
अतुल सावे - ओबीसी कल्याण , दुग्धविकास व नावणीकरणीय ऊर्जा
अशोक उईके -- आदिवासी विकास
शंभूराज देसाई -- पर्यटन आणि कर्म माजी सैनिक कल्याण
आशिष शेलार -- माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य
दत्ता भरणे -- क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ
अदिती तटकरे -- महिला व बालकल्याण
शिवेंद्रराजे भोसले -- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
माणिकराव कोकाटे -- कृषी
जयकुमार गोरे - ग्रामविकास पंचायतराज
नरहरी झिरवाळ - अन्न व औषधी प्रशासन विशेष सहाय्य
संजय सावकारे -- वस्त्रोद्योग
संजय शिरसाट -- सामाजिक न्याय
प्रताप सरनाईक -- परिवहन
भरत गोगावले -- रोजगार हमी फलोत्पादन खार पानपट्टा विकास
मकरंद पाटील -- मदत व पुनर्वसन
नितीश राणे -- मत्स्य उद्योग व बंदरे
आकाश फुंडकर -- कामगार
बाबासाहेब पाटील -- सहकार
प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य
नविन मंत्रिमंडळ महाराष्ट्र विधानसभा 2025