68 National Prize Awards 2022 – ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022

६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – 68 National Prize Awards 2022

68 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 : 22 जुलै 2022 रोजी 68वे नॅशनल फिल्म awards जाहीर करण्यात आले .

६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 -


राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज २२ जुलैला करण्यात आली

या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ ला मिळाला

सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अजय देवगणची घोषणा करण्यात आली.

मराठी विभागात ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

दिग्दर्शक शंतनू रोडे यांच्या ‘गोष्ट एका पैठणीची’ (Goshta Eka Paithanichi) या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहिर झाला.

‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी गायक राहुल देशपांडे यांनी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार पटकावला

सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘फनरल’ या मराठी चित्रपटाने पटकावला.

जून, गोदाकाठ, अवांछित या मराठी चित्रपटांना उल्लेखनीय फिचर फिल्म पुरस्कार जाहीर झाला

See also नोबेल पुरस्कार 2023 घोषित । Nobel Prize 2023 Winner List

Leave a Comment