8th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आठवा वेतन आयोग लागणार लवकरच पहा किती पगार वाढेल

8th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आठवा वेतन आयोग लागणार लवकरच पहा किती पगार वाढेल केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या हाती आता लवकरच आठवावेतन आयोगचा जॅकपॉट लागणार आहे लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे मोदी सरकारकडून आठवा वेतन आयोग स्थापन करण्याविषयी हालचाली सुरू झाल्या असून 2024 च्या सर्वत्रिक निवडणुका पूर्वी वेतन आयोगाची अध्यक्ष त्याची घोषणा करतील

आठव्या वेतन आयोगात किती पगार वाढेल

आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 3.68 पटीने वाढेल मूळ वेतना 44.44% वाढ होऊ शकते तसेच महागाई भत्त्यातही म मोठी वाढ होण्याची शक्यता आहे

आठव्या वेतन आयोगातील संभाव्य वेतन वाढीचे स्वरूप काय असेल

870 जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18 हजार रुपये असेल तर साधारणपणे त्याच्या पगारात 720 प्रति महिना वाढ होईल कर्मचाऱ्यांचे वेतनात वार्षिक एकूण 8640 रुपयांची वाढ होईल तसेच एखाद्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन जर 56 हजार 900 रुपये असेल तर त्याच्या वेतनामध्ये दरमहा 2276 रुपयांची वाढ होईल

Leave a Comment