Advertisement in Marathi

Advertisement in Marathi – मराठी अर्थ

>> जाहिरात

>> विज्ञापन

>> प्रचार व प्रसार करणे साठी

Example of Advertisement

मी माझ्या दुकानाची जाहिरात देऊन प्रचार व प्रसार केला

मी रोज जाहिरात मधून ग्राहक घेऊन येतो

जाहिरात Advertisement Types

जाहिरात हे व्यवसाय वाढवण्यास मदत करते बदलत्या युगा नुसार आता डिजिटल advertisement करता येते जसे

  • ऑनलाइन सोशल मीडिया
  • ऑफलाइन न्यूज पेपर
  • बॅनर
  • गूगल
  • वेबसाइट वर जाहिरात
  • विडियो मध्ये ads देणे
See also Sexy Meaning in Marathi | Sexy म्हणजे काय | Sexy चा मराठी अर्थ

Leave a Comment