अळूची पाने खा हृदयरोग टाळा अळूची पाने ची फायदे

अळूची पाने खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते अळूच्या पानांमध्ये कॅलरी कमी असतात या पानांमध्ये विटामिन ए बी सी कॅल्शियम पोटॅशियम तसेच अँटिऑक्सिडंट चे प्रमाण विपुल असते हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात त्यामुळे या पानांचे सेवन करणे चांगले असते

अळूची पाने कंद बहुउपयोगी आहेत अळूची पाने तसेच कंद अनेक रोगांपासून दूर ठेवतात तसेच गंभीर आजारात सुद्धा अळूची पाने आणि त्याची भाजी महत्त्वाची समजली जाते

अळूचे फायदे कोणते

हृदयाचा धोका कमी होतो बदलत्या जीवनशैलीत हृदयरोगाचा धोका टाळण्यासाठी अळूच्या पानाचा आहारात समावेश फायदेशीर ठरतो तसेच अळूच्या पानांमध्ये विटामिन ई आणि मॅग्नेशियम असते जे कर्करोग आणि हृदय रोगांपासून बचाव करते

वजन कमी करण्यासाठी अळूची पाने फायदेशीर या पानांमध्ये फायबर पचनक्रिया सुधारते ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते

रक्तदाब आराधळूच्या पाण्याचा समावेश केल्याने पाण्यातील पोषकतत्वे शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवतात

शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी अळूचे पान उपयोगी ठरतात

See also Kaishore guggulu uses in hindi - कैशोर गुग्गुल के फायदे

Leave a Comment