Applications are invited from eligible candidates for Material Assistant (MA) post, the scale of pay and specifications are given below. All posts/vacancies have All India Service Liability and candidates selected will be under probationary period of two years:-

आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये 419 जागांसाठी भरती-AOC Recruitment 2022 माझी नोकरी
उपलब्ध पदे:419 जागा
पदाचे नाव:मटेरियल असिस्टंट (MA)
शैक्षणिक पात्रता:कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची अट:12 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण:संपूर्ण भारत
Fee:फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 नोव्हेंबर 2022